आपल्या काटोल नागरी सहकारी पतसंस्थेने कुंतलापूर नगरीत सर्वप्रथम सहकार हा संस्कार रुजविला सर्वसामान्यांनी, सर्वसामान्यांसाठी, सहयोगातून तो फुलविला स्वतःच्या इमारतीतून, सुसज्ज कार्यालयातून, संगणीकरण करून तो सजविला शाखा विस्तार, कक्ष विस्तार, क्षेत्र विस्तार करून तो विस्तारिला विद्युत बिल भरणा केंद्रातून व स्ट्रॉग रूम लॉकरच्या उपलब्धीतून तो विसावला रु. २.३६ कोटीपर्यंतच्या भागभांडवलातून, रु. ३५.५५ कोटीपर्यंतच्या ठेवीतून तो चढविला विविध उपक्रमातून, अनेक योजनातून, लोकसहभागातून तो वाढ आ ज्येष्ठ सभासद सन्मान योजना, सेवा योजना सारख्या सभासदाभिमूख योजनेतून तो मिरविला महिला सभासद सन्मान सोहळ्यातून तो स्तर उंचावला, विश्वासाहर्ता, पारदर्शकता, कल्पकता, तत्परता, विनम्रता या पंचसुन्नातून तो जोपासला म्हणूनच संस्थेच्या हितासाठी, इमारतीसाठी सहभाग ठेवून सहकार्य देवून वेळोवेळी विश्वास दाखविला व आज '३५ व्या स्थापनादिनी' सभासद सहकारी शिक्षण / प्रशिक्षण उपक्रमात सहभाग ठेवून 'माझी पतसंस्था' म्हणून आपण तिचा गौरव करविला व याच भरवश्याने, भक्कम पाठींब्याने, सहयोगाच्या विश्वासाने, बळाने आमचा आत्मविश्वास दृढावला व आज '३५ व्या स्थापना दिनी पहिली पतसंस्था - प्रथम क्रमांकावर अग्रेसित ठेवण्याचा निर्धार दुणावला जय हो सभासदांची, जय हो ठेवीदारांची, जय हो ... जय हो !
अध्यक्ष
उपाध्यक्ष
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालिका
संचालिका
तज्ञ संचालक
तज्ञ संचालक
व्यवस्थापक
व्यवस्थापक
अधीक्षक
शाखा व्वस्थापक
वरिष्ठ लिपिक
वरिष्ठ लिपिक
वरिष्ठ लिपिक
वरिष्ठ लिपिक
लिपिक
लिपिक
लिपिक
लिपिक
लिपिक
लिपिक
शिपाई
मानधन सेवक
मानधन सेवक