nature image

काटोल नागरी सहकारी पत संस्था मर्या. काटोल आपले स्वागत आहे

आपल्या काटोल नागरी सहकारी पतसंस्थेने कुंतलापूर नगरीत सर्वप्रथम सहकार हा संस्कार रुजविला सर्वसामान्यांनी, सर्वसामान्यांसाठी, सहयोगातून तो फुलविला स्वतःच्या इमारतीतून, सुसज्ज कार्यालयातून, संगणीकरण करून...

hero

संस्थेच्या योजना

vision

मुदत ठेव योजना

* ४५ दिवस ते १८० दिवस ५% व्याजदर

* १८१ दिवस ते १२ महिने ६% व्याजदर

* १२ महिने ते १५ महिने ७% व्याजदर आणि जेष्ठ नागरिकास ७.५०% व्याजदर

* १५ महिने ते २४ महिने ७.५०% व्याजदर आणि जेष्ठ नागरिकास ८.००% व्याजदर

* २४ महिन्यांच्या वर ७.६०% व्याजदर आणि जेष्ठ नागरिकास ८.१०% व्याजदर

vision

सुवर्ण तारण कर्ज

* मासिक व्याजदर ७९ पैसे

* वार्षिक व्याज दर ९.५०%

* कालावधी १२ महिने

* मूल्यांकनाच्या ७५% कर्ज मिळवण्याची व्यवस्था

vision

माल तारण कर्ज योजना

* मासिक व्याजदर ७९ पैसे

* वार्षिक व्याज दर ९.५०%

* कालावधी ३ महिने

* मूल्यांकनाच्या ६५% कर्ज मिळवण्याची व्यवस्था

vision

गृह बांधणी कर्ज योजना

* कर्ज मर्यादा २५ लाख पर्यंत

* मासिक व्याज दर १.०० रुपया

* वार्षिक व्याजदर १२%

* दरमहा किस्त भरणा केल्यास १% व्याजदरात सवलत

* कालावधी १८० महिने (१५ वर्ष)

* मूल्यांकनाच्या ६५% कर्ज मिळण्याची व्यवस्था (शहरी भाग)